Browsing Tag

आग

नाशिकमधील भीमनगर झोपडपट्टीस भीषण आग

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच नाशिकमधील गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान 10 बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.…

पुण्यातील बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट, 4 कामगार जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बालेवाडी भागातील एका हॉटेलात सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार कामगार भाजल्याची घटना घडली. काही वेळा पूर्वी हा प्रकार घडला आहे. चतुशृंगी पोलिसांनी जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाचे…

पुण्यातील पर्वती टेकडीवर वणवा पेटला, आग आटोक्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पर्वती टेकडीवरील मागील बाजूला वणवा पेटल्याची घटना घडली. सुदैवाने नागरिक आणि दत्तवाडी पोलिसांनी हा वणवा विझवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पर्वती टेकडी जनता वसाहतच्या मागील बाजूस 108 गल्ली क्रमांक येथील जंगलात…

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला भीषण आग, 5 कामगार गंभीर जखमी

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : अहमदनगर जिह्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहविजनिर्मिती प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता आग लागली. या भीषण आगीत पाच ते सहा कामगार गंभीररीत्या होरपळले असून…

पुण्यातील जुनी वडारवाडीत भीषण आग, 30 घरे जळाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील चतुशृंगी भागात जुनी वडारवाडीत झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली. आगीत 3 सिलेंडरचा स्पोट झाला असून, 25 ते 30 घरे जळाली आहेत. सुदैवाने कोणीही जखमी नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात…

नवी मुंबईमधील DY पाटील कॉलेजच्या नव्या इमारतीला भीषण आग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबईमधील डी वाय पाटील कॉलेजमधील नव्या इमारतीच्या बांधकामाल आग लागल्याची घटना समोर आली आहे. इथं थर्माकॉल मोठ्या प्रमाणात असल्यानं आग भडकल्याची माहिती आहे.डी वाय पाटील प्रशासनानं एक नवीन बिल्डींग बांधायला…

पुण्यातील उंड्रीत गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन टीम - उपनगरातील उंड्री परिसरात असलेल्या एका गाद्या बनविण्याच्या गोदामाला आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यामुळे आगीत गाद्या, लाकडी खुर्च्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने गोदामात…

पुण्यातील मंगळवार पेठेत डॉल्बी सिस्टीम अन् रिक्षा जाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मंगळवार पेठेत पार्क केलेल्या रिक्षा शेजारी ताडपत्रीने झाकून ठेवलेले डॉल्बीचे साऊंड जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आसिफ तांबोळी (वय 32, रा. मंगळवार पेठ) यांनी…