Browsing Tag

कळंब

दोस्ती ग्रुपच्या वतीने शिवजयंती निमित्ताने 390 शिवचरित्राचे वाटप

कळंब (उस्मानाबाद ) : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब येथील दोस्ती ग्रुपच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्त लहान मुलांना महापुरुष कळावेत व वाचन संस्कृतीला बळ मिळावे म्हणून 390 शिवचरित्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे लहान मुलांना महापुरुष कसे घडले ते…

जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार रोहित पवार, कळंबच्या कार्यकारिणीला दिलं आश्वासन

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या पेन्शनचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे कळंब कार्यकारणीला ठाम आश्वासन. आज कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे कळंब (जि.उस्मानाबाद) दौऱ्यावर आले असता कळंब…

कळंब शहरातील न.प.च्या 2 शाळेची गुणवत्ता, शालेय पोषण आहार, व विद्यार्थ्यांची उपस्थितीची अचानक तपासणी

कळंब, पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील न प च्या दोन शाळेची गुणवत्ता, शालेय पोषण आहार, व विद्यार्थ्यांची उपस्थिती याची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक सतीश टोणगे यांनी दुसरीच्या वर्गावर जाउन गणिताचा तास घेतला. कळंब शहरात न प च्या दोन…

केंद्र सरकारच्या आदेशाला कळंब नगर परिषद प्रशासनाकडून केराची टोपली

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगरपरिषद प्रशासनाने शासनादेशाला केराची टोपली दाखवत मनपानी कारभार केल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत.  सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट ठेऊन…

कळंब : भाटशीरपुरा येथील शिवस्मारकास सर्वतोपरी मदत करणार : खा. छत्रपती संभाजी महाराज

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य नागरी सत्कार, शिवस्मारक (शिवमंदिर) चे भूमिपूजन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा कळंब येथे संपन्न झाला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी यावेळी छत्रपती शिवाजी…

कळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘अव्वल’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळतेय तसेच राज्यातच नव्हे तर देशभरात हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय मात्र या सगळ्यात वेगळा ठरलाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका तालुक्यात…

…तर उपोषणाची वेळ आली नसती : आ. कैलास पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन -  पाच वर्षे सत्तेत असताना जर लक्ष दिले असते तर आज उपोषणला बसण्याची वेळ आली नसती असा टोला धाराशिवचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पाणी प्रश्नावर करत असलेल्या उपोषणावर मारला. आमदार कैलास…

मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांचे संकट दूर करा… तिसरीच्या मुलीने लिहिले पत्र

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांच्यावरचे संकट दूर करा, आमच्या पप्पांची फसवणूक झाली. ते आत्महत्या करतील असे वाटत आहे. त्यांच्यावरचे संकट दूर करा,' असे नमूद करत कडकनाथ कोंबडी पालनामध्ये फसगत…

आई-वडिलांनी मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता : IPS डॉ. रवींद्र कुमार सिंघल

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आई वडिलांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी…