Browsing Tag

कळंब

कोरोना आजार अन् पोलिसांच्या गस्तीचा खास रिपोर्ट

कळंब : पोलिसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना आजाराने थैमान घातले असून, दिवसेंदिवस याचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असतानाही ते बाहेर पडत आहेत. पोलीस मात्र अश्या परिस्थितीत देखील रात्रंदिवस काम करत आहेत…

उस्मानाबाद : शंभु महादेव कारखान्याच्या चेअरमनसह 7 जणांवर फसवणूकीचा FIR दाखल

कळंब, पोलीसनामा ऑनलाइन - परळी वैद्यनाथ अर्बन को-आप बॅकेकडे 27 कोटी 37 लाख रुपयांची साखर परस्पर विक्री केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभु महादेव सहकारक कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट यांच्यासह सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात…

ग्रामसेवक विजय लांडगे यांना मिळाला ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - यशवंत पंचायत राज अभियान-2019 अंतर्गत मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, गुणवंत अधिकारी, कर्मचारी गौरव समारंभ पार पडला.या सोहळ्यात कळंब पंचायत समिती येथे कार्यरत…

शिराढोणची अंतरराष्ट्रीय शाळा ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत बंद

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र अंतरराष्ट्रीय मंडळ बरखास्त करण्याच्या घोषणे नंतर शिराढोण येथील शिक्षणप्रेमी पालक व शालेय व्यवस्थापन समितीने अंदोलनाचे सत्र सुरु केले आहे. दि.1 मार्च रोजी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत या निर्णया विरोधात…

चालू बसचा नट बोल्ट निखळला…बस चालकामुळे मोठा अनर्थ टळला

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गौरकडून कळंबकडे जाणाऱ्या चालु बसचा नट निखळुन पडल्यामुळे पाटे सरकले व गाडीचा तोल जाऊ लागला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे बस चालकाच्या सावधानतेमुळे पुढील घटना टळली. ब्रेक लावून गाडीवर ताबा…

अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्षपदी डॉ.जनार्दन वाघमारे तर स्वागताध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह…

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव कळंब यांच्या विद्यमाने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व पाक्षिक मूकनायक या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या…

पत्रकार दिपक माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - पत्रकार दिपक माळी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना व कळंब पोलीसांना निवेदन देण्यात आले आहे.…

कळंबला रोटरीचा राज्यस्तरीय ‘मांजरा कृषी महोत्सव’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने कळंब जि उस्मानाबाद येथे प्रथमच दि १ मार्च ते ५ मार्च २०२० दरम्यान राज्यस्तरीय मांजरा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.कळंब - बार्शी रोड वरील न प च्या ६ एकर विस्तीर्ण…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट…

कळंब (उस्मानाबाद) :  पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कळंब येथे न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्हा न्यायालयीन कर्मचारी यांच्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक १९ फेब्रुवारी,…