Browsing Tag

कामगार

धक्कादायक ! 20 महिने पगार न मिळाल्याने ‘त्या’ कामगाराची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक (एच.ए) कंपनीतील कामगारांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. येथील कामगारांकडून अनेक महिने थकलेल्या वेतनाची मागणी होत आहे. हे असतानाच धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या वीस…

‘हाउज द जोश’… संसदेत घुमला ‘उरी’ चा डायलॉग

दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला त्यावेळी 'उरी' चित्रपटातील 'हाउज द जोश'चा…

लोखंडी रस अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

पेण : पोलीसनामा ऑनलाइन - पेण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडातून टाकाऊ घटक बाजूला करत असताना गरम रस (स्लॅग) अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेण तालुक्यातील डोलवी गावच्या हद्दीत…

पुण्यात कामासाठी आलेल्या तरुणाचा खाणित बुडून मृत्यू 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पोहता येत नसल्याने बाजूला बसल्यानंतर पाय घसरून खाणीत पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोशीत मंगळवारी दुपारी घडली.नागेश गाडगी (25, रा. धावडे वस्ती, मोशी. मूळ रा. वजीर नगर, सोलापूर) असे मृत्यू …

आधी गिरणी कामगारांचं वाटोळं केलं आता बेस्ट कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावू नका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप गेल्या 7 दिवसांपासून सुरु आहे. विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते राष्ट्रवादी…

रेल्वेच्या धडकेत ३ कामगार ठार

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड जिल्ह्यातील पेण जवळील जिते रेल्वेस्थानक येथे तेजस एक्स्प्रेसने तीन कामगारांना उडवले. या भीषण दुर्घटनेत रेल्वेचे तीन कामगार ठार झाले. रविवारी रात्री हा अपघात झाला. या कामगारांचे मृतदेह पेणच्या शासकीय…

बांधकाम सुरु असलेल्या रुग्णालयाला भीषण आग, अनेक कामगार अडकले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील 'किंग्ज वे' रुग्णालयात भीषण आग लागली आहे. इमारतीच्या काही मजल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला असून इमारतीत सुमारे २० कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.…

सुपा एमआयडीसीतील कंपनीत स्फोट

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - सुपा एमआयडीसीतील शुभम इंटरप्रीसेस या ओईल निर्मिती करणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगरमधील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. इतर…

बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, सर्वसामान्य वेठीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेस्ट कामगारांनी आपल्या मागण्यासाठी मध्यरात्रीपासून संप सुरु केला असून तेव्हा पासून आतापर्यंत एकाही डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे कामाला जाणाऱ्या लोकांचे हाल सुरु झाले आहेत. त्यात देशभरातील संघटीत…

देशव्यापी संप ! आजपासून २ दिवस कामगार संपावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील कामगार संघटनांनी आज व उद्या देशव्यापी संप पुकारला आहे. यामुळे देशभरातील केंद्र व राज्य सरकारी कार्यालये, महामंडळे व कंपन्यांवे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. खासगी…