‘रेमडेसिवीर’चा साठा आणल्याप्रकरणी खा. विखे अडचणीत, DySp कडून प्रकरणाचा तपास सुरु
श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना दिल्लीतून गुप्तपणे खासगी विमानाने रेमडेसिवीरचा साठा आणल्याने अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश…