Browsing Tag

तलाठी कार्यालय

तलाठी कार्यालयात लाच घेताना खासगी तरुण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाडेपट्टा कराराची सातबारावर नोंद करण्यासाठी १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सोमवारी रात्री वडगाव खुर्द तलाठी कार्यालयात ही कारवाई झाली आहे. पंकज ज्ञानेश्वर…