Browsing Tag

देहूरोड

Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यातील दोघांचा पिंपरीत मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. पुणे शहरातून पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा आज शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये घोरपडी पेठ व कामगार नगर, येरवडा…

पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेकडून 7 पिस्टलसह तिघांना अटक !

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदा गावठी बनावटीचे पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून 7 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे असा एकूण 3 लाख 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Paytm KYC ची मुदत संपल्याचे सांगून फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पेटीएम कार्यालयातून बोलत असून तुमच्या केवायसीची मुदत संपली आहे असे सांगून, डेबीट आणि क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारून, त्याद्वारे सव्वालाखांची फसवणूक केली. हा प्रकार देहूरोड येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी…

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद

पुणे (देहूरोड) : पोलीसनामा ऑनलाईन - मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाच्या देहूरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारावाई देहूरोड परिसरात…

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर मोक्का

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विकास खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.साबीर समीर शेख (१९, रा. देहूरोड), जॉनी उर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (१९, रा.…

सातारा पोलिसांचे बनावट ID बाळगणाऱ्या विरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या तोतया पोलिसावर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कल्पेश वसंतराव भालेराव (35, रा. कमान, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक…

PUNE : देहूरोड येथील भाजप नगरसेवकावर गोळीबार ; परिसरात प्रचंड खळबळ

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर अज्ञताकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे देहूरोड परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये खंडेलवाल भयभीत झाले आहेत.भयभीत…

देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर देहूरोड येथे घडली.अरबाज मेहमूद शेख (20, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे…

देहूरोड परिसरात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तिचे…