दहावी-बारावी बोर्ड परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
पुणे : पोलीसनामा ऑनलाईनदहावी बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा यंदा लवकर जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.…