Browsing Tag

नागपूर

पित्यानेच केली स्वतःच्या मुलांची हत्या

नागपूर : वृत्तसंस्थापित्यानेच स्वतःच्या २ मुलांचा खून करुन विहिरीत फेकले. ही धक्कादायक घटना नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राजीव नगर परिसरात घडली आहे. आरोपी संतोष मेश्राम (३१) हा नेहमी पत्नी संगीता मेश्रामवर सतत संशय…

ब्रह्मोस मिसाईल माहिती प्रकरण : निशांतचा संबंध संघाशी जोडणाऱ्याविरुद्ध तक्रार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनपाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला ब्रह्मोस मिसाईलची संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैज्ञानिक निशांत अग्रवाल याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध जोडण्यात येत असून तसे संदेश फेसबुकवर…

सातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ५०,००० ची मागणी

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईनसातव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी ५०,००० रुपये अग्रीम मान्य करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बलराज मगर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त व नियोजन…

रेल्वेरूळालगत आढळला बालकाचा मृतदेह, नरबळीचा संशय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनएका बालकाचा मृतदेह रेल्वेरुळालगत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूरमधील गोवा कॉलनी येथे हा निर्घृण प्रकार घडला असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह आढल्याची माहिती पोलिसांना…

धावती लोकल पकडणे बेतले जीवावर

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनधावती लोकल पकडणे हे जीवघेणे आहे, अशा सूचना रेल्वे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येतात. मात्र, प्रवासी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसत आहेत. धावती लोकल पकडण्याच्या मोह न आवरल्याने अनेक नागरिकांना आपले प्राण…

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईननागपूर येथील ब्राम्होस युनिट मध्ये  काम करणाऱ्या  एका आयएसआय एजंटला अटक करण्यात आली आहे. निशांत अग्रवाल असे या एजंटांचे नाव आहे.  तो पाकिस्तान ला माहिती पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर उत्तर…

आम्ही देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणलं

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईननागपूर येथे आज बंजारा मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते . या मेळाव्यात बोलताना  केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणातील…

संघ परिवारालाही बसू लागली महागाईची झळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनइंधनदरवाढ आणि अन्य कारणामुळे वाढत चाललेल्या महागाईने सध्या सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अशाही परिस्थितीत भाजप समर्थक सरकारची बाजू घेत असल्याने नागरिकांमधील संताप अधिकच वाढत चालला आहे. मात्र, आता सर्व…

भाजपाने काटोलमध्ये पोटनिवडणूक जिंकून दाखवावी : आशिष देशमुख

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईननागपूर येथिल काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ निर्मण झाली . मात्र अजूनही त्यांच्या आमदारकीचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही . " मी आमदारकीचा राजीनामा देऊन…

पेट्रोल घेऊन जाणाऱ्या रेल्वेला आग 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनरेल्वेच्या दुर्घटना तर वारंवार होत असतात, रेल्वे रुला खाली तर, तर रेल्वेचा डब्बा रुळाच्या खाली, रेल्वेला आग, अश्या अनके घटना घडत असतात. यावेळी मात्र चक्क पेट्रोल वाहून नेणाऱ्या मालगाडीलाच आग लागली.…