Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Pimpri Chinchwad Crime | अकाउंट विभागात काम करणाऱ्या दोघांनी कंपनीच्या बँक खात्यातून स्वत:च्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करुन 24 लाख 30 हजार 828 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 1…