Browsing Tag

निलंबन

‘तोडपाणी’ करणार्‍या पोलिस हवालदाराचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विना हेल्मेट दुचाकी वाहन चालकासोबत 'तोडपाणी' करत पैसे घेवुन त्याला सोडून देणार्‍या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदाराला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. ही निलंबनाची कारवाई वाहतूक शाखेच्या उपायुक्‍त तेजस्वी सातपुते…

पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी वारकऱ्यांचा मोर्चा

गंगाखेड : पोलीसनामा ऑनलाईन - परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री दहाच्या सुमारास कीर्तन…

महसुल विभागातील उच्च पदस्थ (सुपर क्लास-१) अधिकाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन -  १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाच प्रकरणात सह आरोपी असलेले भूमी अभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांचा अटकपूर्व जामीन विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी फेटाळला. वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले असून…

‘त्या’ लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - सदोष दोषारोपपत्र व गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाच लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील बोटरे व लाचेची मागणी करणारे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक…

‘हिंदुस्तानी’चा नायक सत्यात : आरटीओतील ५३ कामचुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेता कमल हसनाचा चित्रपट 'हिंदुस्तानी' चा भ्रष्टाचार हाणून काढणारा नायक सत्यात उतरलाय. या खऱ्याखुऱ्या नायकाने आरटीओ विभागातील भ्रष्टाचार खणून काढून तब्बल ५३ कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी बसवण्याचे आदेश…

१५ पोलीस कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - आजारी नसतानाही आजारी असल्याचा बनाव करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक आर राजा यांनी आज निलंबीत केले. एकाच दिवशी एक दोन नव्हे १५ कर्मचारी निलंबीत झाल्याने कामचुकार अधिकारी,…

गुन्हे शाखेच्या सहायक फाैजदारासह ‘त्या’ दोघांचे तडकाफडकी निलंबन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - मोबाईल टॉवरच्या चोरीच्या बॅटऱ्या घेतल्याच्या संशयावरून भंगार दुकानातील कामगारांना चौकशीला आणून, त्यांना बेदम मारहाण करून, एका कामगाराला 'शॉक' देऊन मालकाकडून साडेआठ लाख रुपये घेतल्या प्रकरणी गुन्हे शाखेतील सहायक…

तहसिलदारांना उद्धट बोलणाऱ्या पोलिसाचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-शिरुरचे तहसिलदार आणि तलाठी यांना उद्धट बोलणाऱ्या पोलीस हवालदाराला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले. शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार के.पी. कानगुडे यांच्या निलंबनाचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक…

पीएमपी आगार प्रमुख आणि चालक निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादावादीत हडपसर आगाराच्या आगार प्रमुखाने चालकाच्या डोक्यात लोखंडी वस्तुने मारले. याप्रकरणात पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने दोघांनाही आज (शुक्रवार) निलंबित केले. या…

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या पोलीसाला केले निलंबित

जळगाव : पोलीसनामा आॅनलाइन - अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी विनोद अहिरे यास पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अहिरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी…