पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस हवालदार तडकाफडकी बडतर्फ
नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास आणि एका पोलिस हवालदारास तडकाफडकी बडतर्फ केले आहे.
पोलिस…