Browsing Tag

वाहन चोरी

पिंपरी : सराईत वाहन चोरट्याकडून 3 वाहने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाकड पोलिसांनी एका सराईत वाहन चोराला अटक करुन त्याच्याकडून टाटा सुमो, रिक्षा आणि दुचाकी अशी तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. पंकज हरिप्रसाद बाजुळगे (21, रा. श्रीनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव…

पुण्यात गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत वाहन चोरटे जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हे शाखेने राबविलेल्या विषेष मोहिमेत शहरातून पार्किंग केलेली वाहने चोरणार्‍या सराईत वाहन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिपक बाबाराव कांबळे (वय 27, रा.…

सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी या तडीपारीचे आदेश दिले आहेत.सौरभ अरूण तिडके (वय 23, रा.…

पुणे : सराईत गुन्हेगार हडपसर पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात घरफोड्या, वाहन चोऱ्या तसेच पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या सराईताला हडपसर पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५ लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी…

आता ‘चोरी’स गेलेल्या वाहनांचा ‘शोध’ सहज घेता येईल ! सरकारनं आणला नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्त संस्था- आता तुमची गाडी चोरीस गेली तर ती शोधणे जास्त सोपे झाले आहे. तसेच वाहन चोरीच्या घटनांनाही आळा बसणार आहे. वाहनांच्या सुरक्षेसाठी सरकारने स्पेयरपार्टवर मायक्रोडॉट लावण्याचा नियम केला आहे.गाड्यांची सुरक्षा वाढली…

पिंपरी : सराईत चोरट्यांकडून साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाठलाग करुन अटक केलेल्या सराईत सोनसाखळी चोरट्याकडून गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी साडे आठ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. समीर श्रीकांत नात्रजकर (४६, रा. खंडोबा मंदिराजवळ, भोसरी) याला अटक केली आहे.…

शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ ; 6 वाहने चोरली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस यंत्रणा सुस्त झाली असून वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या…