सरपंचाची निवड ग्रामपंचायती मधूनच, विधानसभेत आवाजी मतदानानं विधेयक मंजूर
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आज विधानसभेत सरपंचाची निवड ग्रामपंचायतीतून करण्याचं विधेयक…