Browsing Tag

अष्टविनायक

कोरोनामुळं थेऊरमधील चिंतामणीच्या मंदिरात शुकशुकाट

पुणे  पोलीसनामा ऑनलाइन  - उन्हाळ्याची सुटी आणि देवदर्शन, पर्यटन हे समीकरण मागिल अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे देशभर लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच वाटा बंद झाल्या आहेत. दरम्यान, ही परिस्थिती चतुर्थीनिमित्त…

Coronavirus Impact : थेऊर चिंतामणीसह मोरगांव आणि सिध्दटेक मंदिर दर्शनासाठी बंद !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिर आज मंगळवार पासून या महिना अखेरपर्यंत म्हणजे शासनाचा आदेश येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण…

कोरोना दहशतीमुळे भाविकांनी थेऊरकडे फिरवली पाठ

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) - कोरोना विषाणूची दहशत पुणे व परिसरात अनुभवास येत असून याचा परिणाम अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेल्या थेऊर येथेही प्रत्येय आला. आज संकष्टी चतुर्थी असूनही श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी…

गणेश जयंती निमित्तानं चिंतामणी मंदिर निघालं उजळून

लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) - आज माघ महिन्यातील विनायकी चतुर्थी असल्याने गणेश भक्तामध्ये याचे विशेष महत्त्व आहे. ही चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री…

चिंतामणी दर्शनासाठी थेऊरला भाविकांची मोठी गर्दी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील श्री. चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी मार्गशिर्ष महिन्यातील चतुर्थीचे औचित्य साधून मोठी गर्दी केली होती. आठवड्यातील शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या…

थेऊरच्या रस्त्याची अक्षरशः ‘चाळण’,चालकांना मणक्याचं तर वाहनांना दुरूस्तीचं…

पुणे (लोणी काळभोर) : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक असलेल्या आणि पुणे शहरालगत असलेल्या थेऊरकडे येणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून वाहनांचे व वाहन चालकांचे मोठे नुकसाव होत आहे. या रस्त्याने प्रवास करताना रस्त्यावर पडलेल्या…

अंगारकी चतुर्थीमुळे थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारक योगाचे औचित्य साधून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु पितृपक्षात हा योग आला असल्याने नेहमीपेक्षा खुप कमी संख्या दिसून आली.पुणे…

थेऊर येथील चिंतामणी मंदिर निघाले उजळून, भक्तांच्या दर्शनासाठी रांगा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांनी गणपती प्रतिष्ठापनेपासून मोठी गर्दी केली असून दररोज हजारो भाविक चिंतामणी चरणी नतमस्तक होत आहेत. संपुर्ण देऊळवाडा रंगीबेरंगी…

चिंतामणी गणपती मंदिरातील सभामंडपाची कौलं ‘निखळली’, दुरुस्तीची तातडीने आवश्यकता

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकांपैकी एक असलेल्या तिर्थक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदीरातील सभामंडपावरील एका बाजुची कौले कोसळली आहे. तर दुसऱ्या बाजूची कौलं अजूनही धोकादायक स्थितीत तशीच आहेत. दोन आठवडे झाले पाऊस थांबून…

कार्य सिद्धीस नेणारा सिद्धटेकचा ‘सिद्धिविनायक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गणेश उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या घरात गणरायाचे आगमन झाले आहे. घराघरामध्ये उत्साहाचे वातावरण असून गणेशाची लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण मनोभावे सेवा करत आहेत. गणेशोत्सवादरम्यान काही…