Pune : कोरोना महामारीत आधार आणि उपचाराची गरज – अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश बोराटे
पुणे : कोरोना जागतिक महामारी सुरू झाली आणि आरोग्य क्षेत्र हादरून गेले. सर्व संदर्भ बदलले, प्राधान्यक्रम बदलले. आज संपूर्ण जगातील शासन प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ सर्वजण कोरोना महामारीवर चर्चा…