Browsing Tag

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

कॅबिनेट मंत्री अनिल परब लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, CM उद्धव ठाकरेंनी रद्द केली बैठक !

पोलिसनामा ऑनलाइन - शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं त्यांना तातडीनं लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.आज सकाळी अनिल परब यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागली आहे. त्यांना…

वीज ग्राहकांना लवकरच मिळणार खुशखबर ? वाढीव बिलातील 100 युनिट माफीचा सुरू आहे विचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिलामुळं सध्या अनेक ग्राहक त्रस्त आहेत. आता वीज ग्राहकांच्या 100 युनिटची जबाबदारी महावितरणावर टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याासाठीचा प्रस्ताव करण्याची सूचना ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत…

एप्रिलपासूनच्या वीज दरवाढीमुळे गरिबांचे कंबरडे मोडले !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनमध्ये महावितरणच्या ग्राहकांचे वीज देयक वाढण्यास 1 एप्रिल 2020 पासून झालेली दरवाढ हे एक प्रमुख कारण आहे. त्यानुसार विजेच्या स्थिर आकारासह इतर संवर्गातील दरवाढीने 100 युनिटच्या खालील घरगुती वीज वापर असलेल्यांना…

महावितरणकडून ग्राहकांना ‘शॉक’, शिवसेनेसह मनसेचा आंदोलनाचा इशारा

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मीटर रीडिंग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी…

नागरिकांना दिलासा ! वीज बिलासंदर्भात मोठा निर्णय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन -कोरोनामुळे राज्यातील नागरिकांना वीजबिलासंदर्भात दिलासा देण्यात आला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ज्या वीजग्राहकांकडे मीटर रीडिंगची सोय आहे.…

काँग्रेसच्या नेत्यानं ‘ब्राम्हण’ समाजावर टीका केल्यानंतर ‘वाद’,…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलं. ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत…