Browsing Tag

कणकवली

शेंबडा मुलगाही महायुतीचं सरकार येणार सांगतोय : CM देवेंद्र फडणवीस

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन - कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आज कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त…

कणकवलीत नीतेश राणेंना 70% मतं मिळणार : मुख्यमंत्री फडणवीस

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी जोर धरला असून आजकणकवलीमध्ये भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.यावेळी त्यांनी नितेश…

अखेर नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपमध्ये विलीन !

कणकवली : पोलिसनामा ऑनलाईन -  राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी जोर धरला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवलीमध्ये भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन…

विधानसभा 2019 : ‘युती तोडण्याचे काम शिवसेनेनं केलं, शेवट भाजप करणार’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली असताना कोकणात मात्र भाजप विरुद्ध शिवसेना अशीच लढत पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट…

भाजपने फसवले तर आमच्या व्यासपीठावर या : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आमचं आदित्य नावाचं सूर्ययान 24 तारखेला महाराष्ट्राच्या सहाव्या मजल्यावर उतरविल्याशिवाय राहणार नाही. महादेव जानकर, रामदास आठवले यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयात वेतना असल्याचे जाणवले. भाजपने फसवले तर…

कोकणात बंडखोरी सुरूच, मंत्री दिपक केसरकर, नितेश राणेंच्या विरोधात भाजपच्या पदाधिकार्‍यांचं…

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीत रंगात येण्यास सुरुवात झाली असून शिवसेना आणि भाजप महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आता काही नेत्यांनी बंड करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. काही नेत्यांनी…

वादळापूर्वीची शांतता नितेश राणेंच्या ट्विटमुळे ‘खळबळ’ !

सिंधुदूर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - नितेश राणे हे कणकवलीमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या दोन दिवसांआधी काँग्रेसमध्ये असलेल्या नितेश यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि आता ते थेट भाजपमधून विधानसभा निवडणूक लढणार आहे. अशी राजकीय…

विधानसभा 2019 : भाजप प्रवेशाबाबत नारायण राणेंचा मोठा ‘खुलासा’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ते कधी भाजपमध्ये प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश…

‘चिखलफेक’ प्रकरणी नितेश राणेंसह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणे यांच्यासह १९ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.…

चिखलफेक करणाऱ्या नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, वकिलाकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नितेश राणेंना चिखलफेक चांगलीच महागात पडली आहे. नितेश राणेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. यापूर्वी ९ जुलैपर्य़ंत नितेश राणे यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. राणे यांच्या जामीनावर आज पुन्हा…