Browsing Tag

गणपती विसर्जन

‘या’ गावातील गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये चक्‍क ‘कव्वाली’ (व्हिडीओ)

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील त्या गावामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ‛कव्वाली’ लावल्या जातात हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे आणि हे गाव आहे दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास…

पुणे : ‘कायदेशीर’ बाबींचे पालन केल्यानेच मिरवणूक शांततेत आणि उत्साहात : पोलीस आयुक्त के.…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही वर्षांच्या विसर्जन मिरवणुकीचा अभ्यास करून केलेले नियोजन यामुळे यंदाची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पेक्षा तीन तास अगोदर संपली. गणेश मंडळ आणि नागरिकांनी कायदेशीर बाबींचे पालन केल्यानेच मिरवणूक शांततेत आणि…

पुण्यातील विसर्जन मिरवणूक 24 तासात संपली, नवा विक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दरवर्षी २६ तास, २८ तास, ३० तास पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला लागत असत. गेल्या वर्षी दुपारी १ वाजता विसर्जन मिरवणुक संपली. यंदाची मिरवणुक गेल्या काही वर्षातील सर्वात कमी वेळेत संपल्याचा विक्रम ठरणार आहे. विसर्जन…

दुर्देवी ! राज्यात गणपती विसर्जनादरम्यान 17 जणांचा बुडून मृत्यू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी(गुरुवार दि 12 सप्टेंबर) गणेश विसर्जनादरम्यान 17 लोकांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरच या गजरात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. परंतु…

गणपती विसर्जनदरम्यान नाव उलटून 11 जणांचा मृत्यु

भोपाळ : वृत्तसंस्था - गणपती विसर्जनाप्रसंगी भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विसर्जनासाठी गेलेल्या लोकांनी भरलेली बोट उलटून त्यात ११ जणांचा मृत्यु झाला. तर ७ जणांना वाचविण्यात यश आले आहे. भोपाळमधील खटलापुरा घाटावर ही घटना गुरुवारी दुपारी…

पुणे : अमृतेश्वर घाटावर बोट उलटली तिघांना वाचविण्यात यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने नदीपात्रात पडलेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले. ही घटना अमृतेश्वर विसर्जन घाटावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. गेल्या ३ दिवसात अग्निशमन…

विसर्जन मिरवणूकीतील सगळा खर्च टाळत शहरातील पुरग्रस्तांना भगवा चौक मंडळाचा मदतीचा हात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टीमुळे शहरातील पांझरा नदीला दोन वेळा महापूर आला. यात नदी किनाऱ्यावरील देवपूर भागातील काही नागरीकांच्या घरात शिरलेले पाणी तीन दिवसानंतर ओसरले. यात घरातील संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.भगवा चौक…

‘बाप्पा’ला निरोप ! प्रथमच शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त, मंडळे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील गणेश विसर्जनासाठी यंदा प्रथमच मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे. सुमारे 3 हजार 189 पोलिसांचा…

गणपती विसर्जनादरम्यान तोंडात टोपी पकडून ‘धमाल’ नाचला सलमान खान, शेरानं केली गणेश आरती…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलीवूडचा अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या घरच्या दीड दिवसांच्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात विसर्जन झालं. यावेळी संपूर्ण खान कुटुंब सोबत दिसले. यावेळी विसर्जन मिरवणुकीत सलमान ढोल-ताशांच्या तालावर थिरकताना…

खाकी वर्दीतील माणुसकी; ३ वर्षाचा बहुमिक सुखरूप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील गणेशोत्सव हा देशातच नाही तर परदेशात देखील प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवा दरम्यान पुण्यात मोठ्या संख्येने लोक हजेरी लावतात गणेश विसर्जन मिरवणूक तर गर्दीचा उच्चांक गाठते. अशावेळी नागरिकांच्या सुरक्षेची…