Browsing Tag

गणेशोत्सव २०१९

‘दगडूशेठ गणपती’ चरणी 151 किलोचा महामोदक अर्पण !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन टीम - पुण्यातील नवसाला पावणार गणपती आणि ज्याची किर्ती संपूर्ण जगात पोहोचली आहे असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले आहे. आज सकाळी एका भाविकाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी १५१…

दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 25 हजार महिलांचे ‘अथर्वशीर्ष’ पठण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पहाटेची वेळ मधूनच पावसाची एखादी सर येत असतानाच ओम नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नम: असा स्वर उमटला आणि संपूर्ण आसमंत भक्तीमय होऊन गेले. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीसमोर मंगळवारी पहाटे तब्बल २५ हजाराहून अधिक महिलांनी…

पूर्व हवेलीत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना जल्लोषात

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) - पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह उरुळी कांचन, सोरतापवाडी, शिंदवणे, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी गावामध्ये लहान-मोठ्या मंडळासह घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. थेऊर येथील अष्टविनायकापैकी एक…

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा आकर्षणाचा विषय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आजच सर्वत्र गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. गणेश मंडळासह घराघरात गणेश मुर्तींची प्रतिष्ठपणा केली जात आहे. अनेक मंडळांनी आपला देखावा पूर्ण केला आहे काही मंडळांचे देखाव्याचे काम अजूनही सुरुच आहे असे दिसत आहे.…

दौंडमध्ये पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील दहिटने येथे गरूडकर कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन करत नारळाच्या झाडाला गणेशाचे रूप देऊन पर्यावरण पूरक गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.…

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाइन टीम - ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मागील अनेक दिवसांपासून घरोघरी गणपतींच्या…

पुण्यातील मानाच्या गणपतींची 1 वाजेपर्यंत ‘प्राणप्रतिष्ठापना’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहराचा गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध असून या सणाचे प्रत्येक भाविक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. याच बाप्पाच्या आगमनास काही तास शिल्लक राहिले असून त्या पार्श्वभूमीवर शहरातील मानाच्या गणपती मंडळाची तयारी पूर्ण…