Browsing Tag

झोपडपट्टी

Pune Rural Police | अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, एमपीडीए कायद्यान्वये कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्म (MPDA) कायद्यान्वये पुणे ग्रामीण (Pune Rural Police) मधील एका सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Superintendent of…

Pune Metro Project : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया 4 ते 8 जून दरम्यान पुर्ण करणार;…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शिवाजीनगर येथील राजीव गांधीनगर व कामगार पुतळा झोपडपट्टीतील (Slum) नागरिकांचे हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे. २४ मे पासून सुरू झालेली ही…

75 वर्षांची म्हातारी पण झोपडीतून चालवत होती ड्रग्जचा काळा धंदा; मुंबईतील वांद्रे भागातून सव्वा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वांद्रे पश्चिमेकडील चिंचवडी भागातील एक झोपडपट्टी़ त्यातील एका झोपडीमध्ये ७५ वर्षांची वृद्ध एकटीच रहाते. एकटीच असल्याने व म्हातारी असल्याने कोणाचे कधी तिच्याकडे लक्ष गेले नव्हते. पण रविवारी अचानक काही पोलीस तिच्या…

सेरो चाचणी : बिगरझोपडपट्टी परिसरात प्रतिपिंडांचे प्रमाण अधिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या प्रसारासंदर्भात निश्चित शास्त्रीय माहिती उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची तिसरी सेरो चाचणी करण्यात आली. नमुना निवड पद्धतीचा वापर करुन करण्यात आलेल्या या…

Pune : वैदूवाडी येथील म्हाडातील नागरिक सात वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत

पुणे : हडपसर (वैदूवाडी- गोसावीवस्ती) येथील म्हाडाच्या (एसआरए) सात मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना सार्वजनिक नळावरून पाणी न्यावे लागत आहे. इमारतीमधील चेंबर तुंबले असून, सोसायटी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने…

काय सांगता ! होय, हागणदारीमुळे मुंबईच्या लोकलचा स्पीड मंदावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे चार वर्षापूर्वी घोषीत करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात असे झाले नसल्याचे दिसून येत आहे. हागणदारीचा फटका मध्य रेल्वेला बसत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील मानवी विष्ठेमुळे रेल्वे…

उंच रहिवाशी इमारतीमधील लोकांना जास्त होतोय ‘कोरोना’, मुंबईच्या आकड्यावरून स्पष्ट

मुंबई : मुंबईत मागील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात समोर आलेल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या एकुण प्रकरणांपैकी किमान 90 टक्के उंच इमारतीमध्ये रहाणार्‍या लोकांशी संबंधीत आहे, तर उर्वरित 10 टक्के झोपडपट्टी आणि चाळीत राहणारे लोक आहेत.…

मिठी नदीपात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे; मुख्यमंत्र्यांचे आदेश

विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर…

… तर पुणे अन् पिंपरी-चिंचवडमधील लोकांना मिळू शकतं हक्काचं घर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे, पिंपरी- चिंचवड शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकऱ्यांना पक्की घरे मिळवीत, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणांतर्गत योजना राबवली जाते. मात्र, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने राज्य सरकारकडे नवीन बदलांबाबत…