शरद पवारांचा मोठा दावा, म्हणाले – ‘प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे…
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्ली सीमेवर मागील तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी…