Browsing Tag

तलाठी

1500 रुपयाची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शेतीच्या 7/12 उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सजा मांडवड येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.11)…

ट्रक अडवून चालकाला लुटल्याप्रकरणी तिघांना अटक, तलाठी चौकशीसाठी ताब्यात

मुरबाड : पोलिसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) - ट्रक अडवून चालकाला लुटल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. रुपेश लालचंद पाटील, प्रदोष प्रमोद कोथिंबीरे, संदीप गोकुळ घोलप (सर्व रा. मुरबाड) अशी अटक कलेल्यांची नावे असून तलाठी नितीन घानेकर यांना…

PUNE : नागरिकांना लुटणाऱ्या तलाठ्यांवर कारवाईचे विभागीय आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तहसील आणि तलाठी कार्यालयात नागरिकांच्या सर्रासपणे सुरू असलेल्या लुटीविषयी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गंभीर दखल घेतली असून पथके नेमून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश त्यांनी…

पुणे जिल्ह्यातील तलाठी 50 हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद 'सात-बारा' उताऱ्यावर घेतल्याचा मोबादला आणि नवीन खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सूसगावच्या तलाठ्याला रंगेहाथ…

काय सांगता ! ‘होय – होय’ आपल्या महाराष्ट्रात ‘टाळू वरचं लोणी’ खाणारे…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाकडून पंचनामे करण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहे. एककीकडे हातातोंडाशी आलेले पिक गेले असताना पंचनामा करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या…

शेतकऱ्यांच्या प्रश्नी आ. संदीप क्षीरसागर आक्रमक, आता गाव पातळीवरच तलाठी, कृषी सहायक पीक विम्याचे…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - यावर्षी दुष्काळाची छाया कायम असतांना कशा-बशा पावसावर केलेल्या पेरण्या आणि आज उभी असलेली पिके परतीच्या पावसाने उध्वस्त झाली आहेत. शेतातील कापसाच्या वाती झाल्या असून बाजरीला कोंब फुटले आहेत तुर, सोयाबीनसह आदी पिकांचे…

6000 रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमीनीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जुन्नर तालुक्यातील सजा गोळेगाव येथील तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज जुन्नर एसटी स्टँड जवळील…

पुणे जिल्ह्यातील पौडच्या तत्कालीन नायब तहसिलदावर अ‍ॅट्रॉसिटीचा FIR

पुणे(हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन - खरेदी केलेल्या भुखंडाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचे तहसिलदारांनी आदेश दिले असताना देखील हिंजवडीचे तत्कालीन गाव तलाठी आणि पौडचे नायब तहसिलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल दिला. तसेच मिळकत त्रयस्थ…

बेकायदा नोंदीप्रकरणी तलाठी, नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात बारा वर न करता दुसऱ्याने हरकत घेतल्याचे दर्शवून परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन केली. तसेच त्याविरुद्ध केलेल्या अपिलावर तब्बल १३ वर्षे जाणीवपूर्वक निर्णय न करणाऱ्या तलाठी व नायब…

३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन - जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फेरफार नोंदी करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) बार्शी तालुक्यातील वैराग येथे करण्यात आली.…