Browsing Tag

देवदर्शन

देवदर्शनाला निघालेल्या 3 नवदाम्पत्याचा गाडीला अपघात, 7 ठार तर 10 गंभीर जखमी

चितौडगडः पोलीसनामा ऑनलाईन - नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळाने घाला घातला. आठवडाभरापूर्वीच लग्न झालेले तीन दाम्पत्य देव दर्शनाला निघाले असताना वाटेतच झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी…

देवदर्शनावरून परतणार्‍या कारचा भीषण अपघात, 13 भाविकांचा मृत्यू, गाडी कापून काढले मृतदेह

बंगळुरु : वृत्तसंस्था - देवदर्शन घेऊन घरी परत जाणार्‍या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव जाणार्‍या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणार्‍या कारला जोरात धडक दिली. त्यात दोन्ही कारमधील १३ जणांचा मृत्यु झाला असून ४ जण गंभीर जखमी आहेत.…

काय सांगता ! होय, देवाचं दर्शन घेताना नवरदेवानं डोळे मिटले अन् नवरीनं धूम ठोकली

अमृतसर/पंजाब : वृत्तसंस्था - एकमेकांची साथ अगदी सात जन्मापर्यंत देऊ वगैरे शपथा घेतल्या जातात. मात्र, कधीकधी या शपथा सात जन्म तर सोडाच सात महिनेही टिकत नाहीत. असाच एक प्रकार अमृतसर येथे घडला आहे. नवविवाहीत दांपत्य देवदर्शनासाठी गेल्यानंतर…

‘त्या’ आमदाराच्या कारने दोघांना चिरडले

बेंगळुरु : वृत्तसंस्था - कर्नाटकचे चिकमंगलूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सी.टी. रवी यांच्या कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील रवी यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात कुनिगल या ठिकाणी घडला.सोमवारी रात्री कुनिगल…

टायर फुटल्याने तवेरा पाण्यात बुडून ४ जणींचा मृत्यु

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - देवदर्शनावरुन परत जात असताना भाविकांवर काळाचा घाला पडला. तवेरा गाडीचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या रेडे डोहातील पाण्यात बुडाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यु झाला…