Browsing Tag

पोलीसानामा

वाघोली संघ ठरला PRD चषकाचा मानकरी

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन (धर्मा मैड) - शिरूर येथील माजी रविंद्र ढोबळे यांच्या वतीने आयोजित नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कार्यसम्राट अशोक पवार वॉरियर्स वाघोली संघाने प्रथम क्रमांक मिळवून पी…

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत ‘डझनभर’ आमदार नाराज असल्याची चर्चा

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने शिवसेनेतील डझनभर…

स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन - राहत्या घरात मध्यरात्री मोठ्या आवाजात सुरू असणारे स्पिकर बंद करण्यास गेलेल्या पोलीसांना धक्काबुक्की करून दमदाटी केल्याची घटना घडली. चतु:श्रृंगी परिसरात काहीजण मोठ्या आवाजात धांगडधिंगा करत होते. त्यामुळे पोलीस तेथे…

‘नरेंद्र मोदी हिंसाचारी, तेच हिंसा पसरवतात’, राहुल गांधींची जहरी टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नरेंद्र मोदी हिंसाचारी आहेत. तेच हिंसा पसरवत आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. आजकाल वर्तमानपत्रात मेक इन इंडिया नाही तर रेप इंडिया दिसत आहे आहे असं वक्तव्य राहुल यांनी आपल्या पूर्वीच्या…

1000 रुपयांची लाच स्विकारताना मुद्रांक विक्रेता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेगाव : पोलीसानामा ऑनलाइन - हक्कसोडपत्र नोंदवण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना शेगाव येथील मुद्रांक विक्रेत्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) दुय्यम निबंधक…

निवडणुकीच्या वेळी ‘फोन-टॅपिंग’चे प्रमाण वाढले

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार हे विरोधकांची हेरगिरी करत आहे…

ऑनलाईन शॉपिंग : ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्याच अन्यथा तुमचीही होऊ शकते…

पोलीसानामा ऑनलाईन टीम : आजकालच्या वेगवान जीवनशैलीत अनेकजण खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग चा पर्याय वापरताना दिसतात. कपडे, घरातील राशन इत्यादी छोट्या गोष्टींपासून तर टीव्ही, फ्रीज सारख्या महागडी उपकरणे देखील लोक ऑनलाइन पद्धतीने विकत घेण्यालाच…

महिलांच्या गर्दीत वृद्धेचे मंगळसूत्र चोरले

अहमदनगर : पोलीसानामा ऑनलाईन -लालटाकीजवळील खाकीदास बाबामठ येथे सुरू असलेल्या सप्ताहाच्या कार्यक्रमावेळी वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध तोफखाना पोलिस स्टेशनला…

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर : पोलीसानामा ऑनलाईन - लोकसभा निवडणूका पार पडल्‍या असून भारतीय जनता पक्षाचे बहुमताचे सरकार स्‍थापन होणार आहे. त्‍या अनुषंगाने काही उत्‍साही कार्यकर्ते मिरवणुका काढून किंवा फटाके वाजून आनंदोत्‍सव साजरा करण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे…

विदर्भात आघाडीचे जागावाटप , काँग्रेसला ७ तर राष्ट्रवादीला ३ जागा

नागपूर : पोलीसानामा ऑनलाईन - विदर्भातील लोकसभेच्या जागावाटपाबाबतात महाआघाडीतील चर्चा पूर्ण झाली आहे. विदर्भातील दहा लोकसभेच्या जागांपैकी सात जागा काँग्रेस तर तीन जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. परंतू वर्धा लोकसभेच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी…