Browsing Tag

बकरी ईद

बकरी ईद साजरी करण्याच्या गाईडलाईनमध्ये बदल करा, काँग्रेस नेत्याचा सरकारला कडाडून विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नवी गाईडलाईन जाहीर केली आहे. मात्र, सरकारच्या या गाईडलाईनला काँग्रेसचे नेते आणि…

‘इम्तियाज जलली यांचं वक्तव्य मूर्खपणाचे, बकरी ईद आणि राममंदिर भूमीपूजन तुलनाच अयोग्य’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साधेपणाने ईद साजरी करण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले असून नियमावली जाहीर केली आहे. यावरुन एमआयएम…

‘नियम फक्त ईदसाठी आहेत का ?, मग मोदींनाही राम मंदिराचं प्रतिकात्मक भूमिपूजन करायला…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारने सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साधेपणाने ईद साजरी करण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

ईदची तारीख जाहीर, 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार ‘ईद उल अजहा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशभरात कोठेही मंगळवारी ईद उल अझाचा चंद्र दिसला नाही, म्हणून आता ईद इल अजहा 1 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. लखनऊ येथील मरकजी चांद कमेंटी फरंगी महलचे सदर आणि काजी -ए-शहर मौलाना खालिद रशीद…

‘बकरी ईद’ला घरी राहूनच नमाज पठण करा, कुर्बानीबाबत ठाकरे सरकारनं केलं ‘हे’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   बकरी ईद (ईद-उल-अजहा) 31 जुलै रोजी देशभर साजरा केली जाईल. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये लोकांना मस्जिद किंवा ईदगाह ऐवजी घरीच नमाज पठण करण्याचे…

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्यासाठी ‘गाईडलाईन’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्या सरकारने सर्व सण साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केलं आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली असताना मुस्लिम बांधवांच्या बकरी…

बकरी ईदच्या अगोदर लखनऊमध्ये बकरीच्या होर्डिंगवरून वाद, लिहीलं – ‘मी जीव आहे, मांस…

लखनऊ : वृत्तसंस्था - ईद उल अजहा (बकरी ईद) हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत लखनऊच्या कैसरबाग परिसराच्या मुख्य चौकात होर्डिंगवर लावलेल्या बकरीच्या चित्रामुळे वाद निर्माण झाला आहे. या होर्डिंगमध्ये एक बकरीचा फोटो आहे.…

बकरी ईद निमित्त दौंडमधून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - सांगली आणि कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामध्ये अनेक कुटुंबे होत्याची नव्हती झाली. या पुुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला…