Browsing Tag

बारावी

दहावीचा निकाल कधी ? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल लागण्यास काहीसा विलंब लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाबाबत बोलताना या महिना अखेरपर्यंत SSC चा…

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन दाखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता विविध परीक्षांचे निकाल जाहीर होत आहे. नुकताच बारावीचा निकाल लागला असून काही दिवसांत दहावीचा निकाल लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध…

पुरंदर तालुक्याचा बारावीचा निकाल 93. 63 % चार विद्यालयाचा निकाल 100 %

जेजुरी (संदीप झगडे) : बारावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यात उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची व निकालाची परंपरा राखणाऱ्या पुरंदर तालुक्याचा बारावीचा निकाल हा 93.63 टक्के लागला आहे. तालुक्यातून बारावीच्या परीक्षेसाठी 2798 विध्यार्थी बसले होते…

सीबीएससी दहावीच्या बोर्डाचा आज लागणार निकाल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल आज दुपारी 12 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी घोषणा केली. सोमवारी…

राज्य बोर्डाच्या 10 वी, 12 वी निकालाबाबत शिक्षण मंत्र्यांनी दिली ही माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल…

आता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती ई-मेलवर ?

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणार्‍या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय याबाबत राज्यमंडळाकडून चाचपणी करण्यात येत…

दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात बोर्डानं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या…