Browsing Tag

बार्शी

बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानची आणखी एक ‘जादूची झप्पी’ ! आता ऑक्सिजन सिलेंडर बँक

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन  -  कोरोना संकटाने सर्वांचेच क़ंबरडे मोडले आहे. दहशतीचे हत्यार हातात घेऊन गतवर्षी कोरोनाने आपल्यावर आक्रमण केले. अनेकांचे प्राण गेले. उद्योग,व्यापार, शेती, नोकऱ्या आणि शिक्षणाची वाट लागली‌‌. लहान मुलांचे तर बालपणच…

सुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा; म्हणाल्या – ‘खास रे… चांगल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या सर्वत्र केवळ कोरोनाच्या बातम्या माध्यमांमध्ये दिसून येत आहे. ऑक्सिजन, रेमेडीसीवीर, बेड, औषधांचा तुटवडा आदीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मात्र असे असतानाच सोशल मीडियात सध्या…

बार्शी : ‘माझे खरे नाही, माझ्या मुलांना सांभाळा…’; कोरोनाबाधिताची गळफास घेऊन…

बार्शी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार अनेक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तर काही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातच आता बार्शी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत…

Video : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना FB Live करत जीवे मारण्याची धमकी ! FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब अशी की, फेसबुक लाईव्ह करण्यात त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे असा आरोप आहे. नवी मुंबईच्या पनवेल…

Solapur News : …अन् त्या तरुणाचा 4 महिन्यांनी सांगाडा सापडला, बार्शी येथील घटना

बार्शी : पोलीसनामा ऑनलाईन -  चार महिन्यापूर्वी महापूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा सांगाडा मंगळवारी (दि. 2) सकाळी एका झाडास अडकल्याचे आढळून आले. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी बार्शी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी तो कामावरून घराकडे…

Solapur news : बार्शीमध्ये महिला पोलिसावर प्राणघातक हल्ला, चौघांविरोधात FIR

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटीवरून घरी जाणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना बार्शी-तुळजापूर (Barshi-Tuljapur) रस्त्यावरील शेलगावजवळ गुरुवारी (दि.7) सकाळी घडली. रेश्मा…

मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकर्‍यांतील आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने धाव घेतली आहे. सरकारने मोठ्या खंडपीठाकडे विनंती अर्ज दाखल केला आहे. त्याच्या सुनावणीकडे सर्वाचे…

…म्हणून आईनंच केला 9 महिन्याच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - बार्शी तालुक्यात भरदिवसा पाळण्यात झोपलेल्या नऊ महिन्याच्या मुलाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आईला अटक केली असून तिने गुन्हा…