Browsing Tag

भूतान

PM Narendra Modi | भारत-फ्रान्स यांच्यात ‘युपीआय’ संदर्भात करार; पंतप्रधान मोदींची फ्रान्समधून घोषणा

नवी दिल्ली : PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फ्रान्सच्या (France) दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी भारत आणि फ्रान्स (India and France) यांच्यात विविध करार झाले आहेत. यामध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात युपीआय…

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना…

पोलिसनामा ऑनलाईन टीम : Henley Passport Index 2022 | हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्ट 7 स्थानांनी 83 व्या स्थानावर पोहोचला आहे. सिंगापूर (Singapore) आणि जपान (Japan) संयुक्त रूपांनी या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. रँकिंगमध्ये…

जेव्हा भारतातील शेतकरी 32 रुपये किलोने बटाटे देण्यास तयार आहेत, तर मग सरकार भूतानकडून आयात का करते ?

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आम्ही 32 रुपये किलो बटाटा देण्यास कधीपासून तयार आहोत; पण सरकार भूतानकडून आयात करीत आहे. अधिकाऱ्यांना आयातीसाठी कमिशन मिळते. आम्ही कमिशन तर देऊ शकत नाही. सरकारने आम्हाला रोख पैसे द्यावे आणि बटाटे घ्यावा. शेतकरी 60…

Visa शिवाय जगातील या 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, राज्यसभेत सरकारनं दिली माहिती, जाणून…

पोलिसनामा ऑनलाईन : जगात असे १६ देश आहेत जेथे पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही. या देशांमध्ये नेपाळ, मालदीव, भूतान आणि मॉरिशस सारख्या देशांचा समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत सभागृहात…

भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथेच ‘ड्रॅगन’च्या नाकावर टिच्चून भारत बांधणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिकदृष्या विकसित झाल्यानंतर चीनने आपले विस्तारवाद धोरण आक्रमक केले आहे. या धोरणानुसार चीनने सीमावाद असलेल्या शेजारील देशाच्या भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या लडाखमधील…

भारतानं चीनला चोख प्रत्युत्तर दिलं, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून ‘कौतुक’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - सीमा वादावरून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी चीनवर सडकून टीका केली आहे. कोणत्याही शेजारी देश असा नाही की, ज्यासोबत चीनचा सीमा विवाद झालेला नाही, असे माईक पोम्पीओ म्हणाले, अलीकडेच चीनने भूतानबरोबरच्या…

आता चीनची नजर भूतानच्या जमीनीवर, म्हणाला – ‘त्यांच्यासोबत सुद्धा आहे सीमावाद’

नवी दिल्ली : असे वाटत आहे की प्रत्येक देशाच्या सीमेत घुसने चीनचा सवय झाली आहे. भारतासोबत लडाखमध्ये धोखेबाजी करणार्‍या चीनची आता भूतानच्या सीमेवरही नजर गेली आहे. चीनने म्हटले आहे की, भूतानसोबत पूर्व क्षेत्रात त्यांचा सीमावाद आहे. चीनचा दावा…

लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा

पोलिसनामा ऑनलाईन - लडाखनंतर चीनने आता भूतानमधील भूभागावर आपला दावा सांगितला आहे. ग्लोबल एन्वायरमेंटफॅसिलिटी कौन्सिलच्या 58 व्या बैठकीत चीनने भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा भूभाग वादग्रस्त असल्याचे म्हटले आहे. दरम्यान भूतानने चीनच्या…