Ajit Pawar | शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच ! अजित पवारांकडून वकिलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Ajit Pawar | उद्या 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांची अपात्रता आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांच्या व्हिपवरुन सुनावणी आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यातील…