Browsing Tag

विरार

पाण्यात बुडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

विरार : पोलीसनामा ऑनलाइन - आंघोळीसाठी काढलेल्या गरम पाण्याच्या टपामध्ये पडून एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. आई कचरा टाकण्यासाठी गेली असता. चिमुकली खेळत बाथरुममध्ये गेली. त्यावेळी तिला आंघोळ…

धक्कादायक ! अष्टपैलू क्रिकेटपटूची आईसह आत्महत्या

विरार : पोलीसनामा ऑनलाईन - अष्टपैलू क्रिकेटपट्टूने आपल्या आईसह वीष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार विरारमधील नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीमध्ये उघडकिस आला आहे.विनय प्रकाश चौगूले उर्फ दादू (वय २५)…

सीसीटिव्हीमुळे पर्दाफाश : प्रेमसंबंधातून २७ वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विरारमध्ये असलेल्या साईनाथ पेट्रोल पंपा जवळील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तरुणीचा शनिवारी (२७ एप्रिल) गळा चिरून खून करण्यात आला होता. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. परिसरात लावलेल्या…

मनसे कार्यकर्त्यांकडून हॉटेल व्यावसायिकाला चोप, मारहाणीचं फेसबुक लाईव्ह

विरार : पोलीसनामा ऑनलाईन - कर्करोग पीडित व्यक्तीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल चोप दिला. राजू शेट्टी असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याचे विरारमध्ये हॉटेल आहे. ठाण्याचे मनसेचे नेते अविनाश…

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांना नागरिकांकडून चोप

विरार : पोलीसनामा ऑनलाईन - अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांना सांगून देखील त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने नागरिकांनी पुढाकार घेत दोन जणांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार नालासोपारा पूर्व येथील तुळींज येथे…

धक्कादायक… पैशांसाठी मित्राचा खून करुन मृतदेहाचे केले ३०० तुकडे

वसई : पोलीसनामा ऑनलाईन - साठ हजार रुपयांसाठी मित्राचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे ३०० तुकडे केल्याची धक्कादायक घटना  विरारमध्ये घडली आहे. मित्राचा खून करुन त्याच्या मृतदेहाचे तीन दिवस तुकडे करुन ते प्रसाधनगृहातून टाकत विल्हेवाट लावणाऱ्या…

धक्कादायक… हुंड्यासाठी दोन सुनांची दीड लाखांना विक्री

विरार : पोलीसनामा ऑनलाईन - विरारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच घरातील दोन सुनांचा हुंड्यासाठी छळ करुन  सासरच्या मंडळींनी  दीड लाख रुपयांना त्यांची विक्री केल्याची  खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही सुना…

अर्नाळा येथे टाईम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्राची धमनी असलेली मुंबई अतिरेक्यांकडून तसेच काही समाजकंटकांकडून नेहमीच लक्ष्य केली जाते. आता मुंबईतील विरारच्या अर्नाळा भागात टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याची माहिती मिळाली आहे. टाइम बॉम्ब सदृश्य वस्तू…

पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचा प्रयत्न उधळला 

विरार : पोलीसनामा ऑनलाईनकायद्याने बालविवाह करण्यास बंदी असताना देखील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करणाऱ्या नबरोबाची वरात पोलिसांनी पोलीस ठाण्यापर्यत काढली. विरार पोलिसांना एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती…