Browsing Tag

Cave

राजभवन परिसरात सापडलं ब्रिटीशकालीन मोठं भुयार

मुंबई : वृत्तसंस्था - मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने महत्वाचा असलेल्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील राज्यपालांच्या निवासस्थानाखाली एक ब्रिटीशकालीन भुयार सापडले आहे. हे भुयार तब्बल १५…

दहशतवादी राहत होते भुयारात ; भारतीय सेनेने ‘असे’ केले भुयार उध्वस्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन ऑलआऊट राबविल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलले आहे. किश्तवाडच्या केशवान क्षेत्रामध्ये दहशतवाद्यांच्या नवीन ठिकाणाचा शोध लागला…

पंतप्रधान मोदींनी तब्बल १७ तास केली ‘हायटेक’ गुहेत ध्यानधारणा ; पंचतारांकित सुविधा…

केदारनाथ : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील गुहेत तब्बल १७ तास ध्यानधारणा केली. ही गुहा कशी आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मोदींनी केलेली ही गुहा हायटेक असून या ठिकाणी पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. ही गुहा…

झाली मर्कटलीला… आणि तिकोना गडावर आढळली प्राचीन गुहा 

पुणे: पोलीसनामा ऑनलाइनदुर्गप्रेमींकरिता आनंदाची बातमी आहे.  पुण्याच्या दुर्दवैभवात आता आणखीन एक भर पडली आहे. पुण्यातील तिकोना गडावर एका प्राचीन गुहेचा शोध लागला आहे. खरतर शेकडो वर्षांपासून ही गुहा नजरेआड होती मात्र माकडांमुळे ही…

गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी धावला अंतराळउद्योजक एलन मस्क

बँकॉक : पोलीसनामा ऑनलाईनकाही दिवसांपासून थायलंडच्या गुहेमध्ये ११ ते १६ वयोगटातील फुटबॉलपटू अडकले आहेत. या अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने 'प्रोटोटाइप पाणबुड्या' ची मदत दिली आहे. या…

बारबालांना लपविण्यासाठी गुहा

मुंबई: पोलीसनामा आॅनलाईनबिहारचा सिंघम अशी ओळख मिळवलेल्या पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्रातही धडक कारवाई सुरु केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईतील एका डान्सबारवर धाड टाकून बार मालकांची…