Browsing Tag

Citizenship Amendment Bill

CAA : कर्नाटकातील मंगळुरुमध्ये हिंसक वळण, पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

मंगळुरू : वृत्तसंस्था - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कर्नाटकात मंगळुरुमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे. कर्नाटकात आज झालेल्या…

CAA : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा ‘तो’ व्हिडीओ भाजपाकडून ‘व्हायरल’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या देशातील वातावरण आंदोलनांनी ढवळून निघाले आहे. तसेच विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील विविध भागात आंदोलन पुकारले आहे. तसेच डाव्या पक्षांनी देखील भारत बंदचं आवाहन केलं…

‘नागरिकत्व’ वरून सेना-भाजपमध्ये खडाजंगी, नगरसेवकाने पळवला ‘राजदंड’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरुवारी जळगाव महापालिकेत पहायला मिळाले. भाजपने विधेयकाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेत प्रचंड…

‘नागरिकत्व’ नोंदणीसाठी येणार प्रत्येकी ‘एवढा’ खर्च, एकूण खर्च ऐकून उडेल…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील प्रमुख शहरांमध्ये गुरुवारी निदर्शने होत आहे. देशभरात या कायद्याला विरोध होत असतानाच या कायद्यानुसार देशातील नागरिकांची नोंदणी करायची झाली तर त्यासाठी तब्बल ५५ हजार कोटी…

CAA : ‘नागरिकत्व’ कायद्यावरून इम्रान खान घाबरले, दिली ‘अण्वस्त्र’ युद्धाची…

जिनिव्हा : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमधील संचारबंदीची स्थिती आणि सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडून जाऊ शकतात. त्यामुळे शरणार्थींची नवीन समस्या निर्माण होईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.…

दिल्लीत पुन्हा हिंसाचार ! आंदोलकांनी 3 बस फोडत पोलिसांवर केली दगडफेक (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात दिल्लीमध्ये ऐन थंडीत वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सीलमपूर भागात झालेल्या हिंसाचारामध्ये आंदोलकांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली आणि तीन बसेस फोडल्या यामुळे मोठी हिंसाचाराची…

केंद्रानं युवाशक्तीच्या ‘बॉम्ब’ची वात पेटवू नये, मुख्यमंत्र्यांचा PM मोदींना…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात मागील काही दिवसांपासून अशांततेची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नागरिकत्व संशोधन विधेयकाला आणि एनआरसीला विरोध करणारी आंदोलने होत आहेत. यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे. देशात…

… म्हणून भारतातून ‘अवैध’ बांगलादेशी परत जाणार ! बांगलादेशानं मागितली…

ढाका : वृत्तसंस्था - भारतात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिक पुन्हा आपल्या देशात जाऊ शकतात, असे संकेत बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी दिले आहेत. मोमेन यांनी भारताला विनंती केली आहे की, जर तुमच्याकडे अवैधरित्या…

CAB : सर्वांना माहितीय कोण-कोणाला ‘भडकवतंय’, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB) विरोधात राजधानी दिल्लीसह देशात बर्‍याच ठिकाणी निदर्शने होत आहेत. या कायद्यामुळे विरोधी पक्षदेखील सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी जामिया मिलिया इस्लामिया…

मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत ! ‘या’ कुटुंबानं मुलीचं नाव ठेवलं ‘नागरिकता’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत देखील नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झालं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार आहे. या विधेयकाला संपूर्ण देशातून…