‘आपण पक्ष सोडल्याने काहीही फरक पडणार नाही’, गिरीश महाजनांचा खडसेंना टोला
पोलीसनामा ऑनलाईन - आपण पक्ष सोडला म्हणजे अनागोंदी चाललीये असे होत नाही, असा टोला भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी (bjp-leader-girish-mahajan) एकनाथ खडसे (eknath-khadse) यांना लगावला आहे. भाजपा हा मोठा पक्ष असून आजवर भाजपातून…