World Heart Day 2020 : हृदयविकाराची भीती वाटते ? जाणून घ्या प्रमुख कारणे आणि प्रकार
पोलीसनामा ऑनलाइन टीम - बदलत्या जीवनशैलीनुसार आपण किरकोळ वाटणाऱ्या आजाराकडे दुर्लक्ष करत असतो. पण या आजारांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण हेच आजार काही दिवसानंतर त्रासदायक ठरु शकतात. विशेष म्हणजे बऱ्याच वेळा आपण छातीत दुखायला लागलं…