Browsing Tag

Covid Center

रुग्णालयातील अग्नितांडव सुरुच ! भरुचमध्ये हॉस्पिटलमध्ये आग लागून 16 जणांचा मृत्यु, दोन…

भरुच : वृत्त संस्था - महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये रुग्णालयांना आग लागण्याची घटना घडली असून भरुचमधील हॉस्टिपलला लागलेल्या आगीत १६ जणांचा आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात दोन परिचारिकांचा समावेश आहे.…

Lockdown in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन वाढवणार का? जयंत पाटील म्हणतात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. त्यातच राज्यातील निर्बंध 1 मेपर्यंत लागू असतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता राज्यातील…

बाळासाहेब थोरातांनी लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – ‘साधी औषधंही शासकीय…

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठ्याची कमतरता जाणवत आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयात, कोविड…

सुप्रीम कोर्टात 60 बेड्चे कोविड सेंटर उभारण्यासाठी CJI यांनी दिली मंजुरी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. एकमेकांची मदत करण्यासाठी सर्वजण पुढे सरसावत आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या नियोजित…

चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली सल; म्हणाले – ‘विश्वासघात झाला अन् आम्ही विरोधक…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात शिवसेनेने युती तोडल्याने जास्त जागा जिंकून देखील भाजपला विरोधात बसण्याची वेळ आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (रविवार) पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधात बसलो…

Pune : खळद येथे कोविड सेंटरसाठी 1000 अंड्यांची मदत

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन : कोविड-१९ कोरोना जागतिक महामारीने संपुर्ण देशाला व जगाला अक्षरशः हादरून सोडले.राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयंकर असून अशा संकट काळात लोकांच्या आरोग्याचा विचार…

शिरूर तालुक्यातील आणखी एका मुन्नाभाईचा पर्दाफाश

शिक्रापूर, पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया हॉस्पिटल नावाने कोविड केअर सेंटर चालविणारा डॉक्टर बोगस असल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा शिक्रापूर येथे बनावट पद्धतीने हॉस्पिटल चालवून कोविड सेंटर चालविणाऱ्या डॉक्टरचा…

भाजपच्या माजी आमदाराचे लोकप्रियतेसाठी काय पण ! थेट ऑक्सिजन सिलेंडरवरच लावले स्वत:चे फोटो

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेकडो रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज भासत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र भाजपच्या माजी आमदाराने लोकप्रियतेसाठी थेट ऑक्सिजन…

Pune : ऑक्सीजन बेड्सची संख्या वाढतेय पण अडचण आहे ती ‘ऑक्सीजन’ची; मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सीजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच बेडस्ची कमतरता जाणवू लागल्याने विविध ठिकाणी ऑक्सीजन बेडस् निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र…

रेमडेसिवीरवरुन राजकारण पेटले, शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपल्याच…