Crime News | भर पोलीस चौकीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; पोलीस कॉन्स्टेबल निलंबित
अहमदाबाद : वृत्तसंस्था - Crime News | गुजरातमधील (Gujarat) एक संतापजनक घटना उघडकीस आली (Crime News) आहे. पोलिसांनीच एका महिलेवर (Woman) अत्याचार करत पोलीस चौकीतच (Police Station) बलात्काराचा (Attempted Rape) प्रयत्न केल्याची घटना समोर आली…