Browsing Tag

Daboli Airport

नौसेनेच्या ‘मिग २९ के’ विमानाची ड्रॉप टॅंक कोसळून आग

वॉस्को : वृत्तसंस्था - विमानतळाच्या धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या मीग २९ के लढाऊ विमानाचा ड्रॉप टॅंक कोसळून धावपट्टीवर कोसळल्याने धावपट्टीवर आग लागल्याची घटना गोव्याच्या दाबोळी विमानतळावर घडली. त्यामुळे काही काळासाठी…

दाबोळी विमानतळावर ९ लाखांचे तस्करीचे सोने जप्त  

पणजी : वृत्तसंस्था - शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘एअर अरेबिया’ विमानातील एका प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने ९ लाख १८ हजार ४७८ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे. हे सोने त्याने पेस्ट स्वरुपात घेऊन आल्याचे दिसून आले.…

गोव्यात दाबोळी विमानतळावर २२ लाख विदेशी चलनासह चौघांना अटक

पणजी : पोलीसनामा ऑनलाईनदाबोळी विमानतळावरुन शारजाला  २२ लाख ३० हजार रुपये किमतीचे विदेशी चलन  घेऊन जाणाºया चौघा विदेशी नागरिकांना कस्टम विभागाने पकडले आहे़ त्यांच्याकडील २२ लाख ३० हजार रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहेत. कस्टम…

विमानाच्या शौचालयातून २६ लाखांचे सोने जप्त

वास्को : वृत्तसंस्थादुबईहून दाबोळी विमानतळावर सोमवारी पहाटे उतरलेल्या एअर इंडिया विमानाची कस्टम विभागाने केलेल्या तपासणीत शौचालयात २६ लाख ५० हजार रुपयांचे तस्करी करुन आणलेले सोने सापडले. कस्टम विभागाने त्वरित कारवाई करून…