Browsing Tag

Delhi Assembly Election 2020

14 महिने अन् 7 राज्य ! राजस्थान – MP पासून झारखंड-दिल्ली पर्यंत, BJP च्या पराभवाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - डिसेंबर 2018 पासून भाजपला विधानसभा निवडणूकांत सतत हार पत्करावी लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली होती. अमित शाहांपासून जे. पी. नड्डांपर्यंत सर्वांचे प्रयत्न विफल ठरले. दिल्लीतील…

दिल्ली : देशाच्या राजकारणाला नवे वळण देणारी निवडणुक, केजरीवालांच्या ‘झाडू’ला 54 जागा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणार असून दुपारपर्यंत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. दिल्ली विधानसभेतील निकालाने देशाच्या राजकारणाला एक नवे वळण लागल्याची शक्यता व्यक्त केली जात…

दिल्लीत मतदानाच्या दिवशी देखील नाही थांबली ‘वक्तव्ये’ ; ‘शाहीन बाग’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान होत आहेत. परंतु यादरम्यान नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्य काही थांबली नाहीत. दिल्लीत भाजपकडून प्रचारादरम्यान शाहीन बागचा मुद्दा उपस्थित केला गेला आणि आज देखील हाच मुद्दा दिवसभर पुढे…

दिल्ली विधानसभा : प्रचाराच्या ‘तोफा’ थंडावल्या, 8 फेब्रुवारीला ‘मतदान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरोप-प्रत्यारोपात रंगलेला दिल्ली विधानसभेचा प्रचार आज (गुरुवार) सांयकाळी सहा वाजता थंडावला. आता 8 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाकडे देशाचे लक्ष लागून राहिले आहे. प्रचाराची मुदत संपल्याने कोणताही पक्ष प्रचार करु…

11 तारखेला सरकार बनल्यानंतर दाखल होणार कन्हैया आणि शरजीलच्या विरोधात ‘चार्जशीट’ : HM शहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा भाजपाचा जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी लागोपाठ दुसर्‍या दिवशी एकीकडे पीएम नरेंद्र मोदींची दिल्लीच्या द्वारकेत निवडणूक रॅली…

Opinion poll : दिल्लीत पुन्हा ‘आप’ची ‘सरशी’, 70 पैकी 54 जागा मिळण्याची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. ८ फेब्रुवारीला दिल्लीत होणाऱ्या मतदानाआधी घेण्यात आलेल्या ओपिनियन पोलनुसार राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य स्पर्धा होणार…

अरविंद केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रचारासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. या दरम्यान, भाजप नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजप खासदार…