Browsing Tag

deshmukh

महापालिका आयुक्तांच्या कारभाराची चौकशी करणार- सुभाष देशमुख

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन सांगली, कुपवाड आणि मिरज महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्या कारभाराची चौकशी करण्यात येईल. त्यासाठी समिती नियुक्त करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे पत्रकाराशी बोलताना दिली.…