सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - Satara Double Murder Case | डबल मर्डरच्या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरुन गेला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी येथे सख्ख्या चुलत भावाने भाऊ आणि भावजयचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्घृण खून केला.…
सासवड : पोलीसनामा ऑनलाइन - सासवड येथील दुहेरी हत्याकांड (Saswad Double Murder Case) आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून दडपले होते, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार,…
हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - पनवेलमध्ये मायलेकीची हत्या करून फरार झालेला आरोपी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी लपून होता. त्यानं तालुक्यातील वैजापूर शिवारात गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3…
अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन - दोघांचेही प्रेम जुळले, परंतु दोघांचाही समाज भिन्न असल्याने युवतीच्या घरच्याकडून लग्नाला विरोध झाला. यामुळे दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती- पत्नीप्रमाणे राहू लागले. मात्र हे तरुणीकडील मंडळींना आवडले नाही.…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीत राहून पैसे कमविणारा व्यक्ती आपल्या गावी घरी पोहोचला तेव्हा पत्नीने दार उघडले नाही. जरा संशयास्पद वाटल्याने तो मागील दरवाजाद्वारे घरात घुसला, तेव्हा पत्नी आणि तिचा प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत आढळले. रागाच्या…
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर भरदिवसा झालेल्या 'त्या' खुनी हल्ल्यात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकाच वेळी दोन खून आणि तेही मुख्य रस्त्यावर थरारक रित्या झालेल्या खुनाने परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद पोलिसांनी ऑनर किलिंगच्या अशा घटनेचा खुलासा केला आहे, ज्याबद्दल ना पोलिसांना माहिती होती आणि ना पोलिसांजवळ याबद्दल कोणतीही तक्रार होती. नागफनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडील मुलीच्या दुहेरी…