Browsing Tag

Father in law

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, 10 लाखासाठी तगादा लावणाऱ्या पतीसह 5 जणांवर FIR

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळीनी लावल्याने कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेलगाव (जि. बुलढाणा) येथे मंगळवारी (दि. 6) सकाळी ही घटना घडली आहे. या…

धक्कादायक ! तंत्र-मंत्रच्या जाळ्यात अडकली सून, सिद्धीसाठी दिला दिव्यांग सासऱ्याचा बळी

लखनौ : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे तंत्र-मंत्राच्या जाळ्यात एक सून अडकली. सिद्धीसाठी तिने सासऱ्याचा बळी दिला. पोलिसांनी दिव्यांग वृद्धाच्या हत्येप्रकरणी सूनेला मुख्य आरोपी म्हणून अटक केली. पण सूनेनेच अशाप्रकारचे कृत्य केल्याने परिसरात एकच…

पत्नीच्या हेरगिरीमुळे पतीची आत्महत्या, पुण्यातील घटनेत पत्नीसह सासू, सासर्‍यांवर FIR दाखल

पुणे : आपल्या पतीचे लग्नाअगोदर अफेअर असल्याच्या संशय घेऊन पत्नीने त्याची हेरगिरी करुन त्याला मानसिक व शारीरीक त्रास दिला. या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी…

Pune : मुलगा होत नसल्यानं सासरच्याकडून सतत छळ, विवाहीतेची आत्महत्या अन् पतीसह इतरांविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - मुलगा होत नसल्यावरुन सासरच्याकडून होणाऱ्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार सिंहगड रोड परिसरात घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

वृद्ध सासू-सासऱ्यांची जबाबदारी जावयावरही !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता केवळ मुलगाच नव्हे, तर जावईदेखील आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांना सांभाळण्यासाठी जबाबदार असेल. नवीन विधेयकानुसार ज्येष्ठ नागरिकाला मुलगा नसल्यास त्यांची जबाबदारी जावयावर असणार आहे. या जबाबदारीपासून त्याला दूर होता…

धक्‍कादायक ! हुंडयासाठी हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांकडून सूनेला ‘बेदम’ मारहाण…

हैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाने हुंड्यासाठी सुनेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पीडित सुनेने पुरावा म्हणून दिला आहे.…