Browsing Tag

finance company

‘प्रेमा’चा चहा महागात पडला ! लग्नाच्या आमिषाने महिलेने ज्येष्ठाला घातला 1 कोटीचा गंडा,

पोलीसनामा ऑनलाईन - लग्नाचे आमिष दाखवत तसेच लग्नानंतर मी तुझी उतारवयात काळजी घेऊन असे सांगत एका भामटी महिलेने 73 वर्षीय वृध्दाला तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातला आहे. मुंबईमध्ये ही घटना घडली आहे.जेरॉन डिसूझा असे या ज्येष्ठ…

Kalyan News : मनसेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिला बेदम चोप अन्…

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन - एका फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याने महिलेशी उद्धट वर्तन करीत मनसे प्रमुख राज ठाकरे आले तरी तुम्हाला हप्ता भरावाच लागेल अशी भाषा वापरली होती. हा प्रकार समजताच संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीचे कार्यालय गाठत…

9 दिवसात पैसे ‘डबल’, आता ‘या’ कंपनीला आदर पूनावाला यांनी खरेदी करण्याचा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अदार पूनावालाची कंपनी रायझिंग सन होल्डिंग्ज आता फायनान्स कंपनी मॅग्मा फिन्कोर्प खरेदी करणार आहे. 3456 कोटी रुपयांत ही डील झाल्याचे समजते. या करारानंतर, मॅग्मा फिनकॉर्पकडे रायझिंग स्टारचा 60 टक्के हिस्सा असेल.…

प्रत्येक आरोपीची 10 पेक्षा अधिक नावे, 50 हून अधिक बँक आणि फायनान्स कंपनीची केली फसवणूक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - राजधानी जयपूरमध्ये सिंधी कॅम्प पोलिसांनी बनावट नाव पत्त्यासह बनावट बँक खाते उघडून आणि वित्त कंपन्या आणि बँकांकडून कोट्यावधी रुपयांची कर्ज आणि वाहने खरेदी केलेल्या लोकांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोठी कारवाई…

धक्कादायक ! आग्रामध्ये 34 प्रवाशांची बस ‘हायजॅक’

पोलिसनामा ऑनलाईन - आग्रामध्ये फायनान्स कंपनीच्या नावाने बसलेल्या आरोपींनी 34 जणांची बस हायजॅक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गुरुग्रामहून मध्य प्रदेशकडे जाणारी खासगी बस हायजॅक करण्यात आली आहे. चालक आणि कंडक्टरला बसमधून उतरून बस अज्ञात स्थळी…

Coronavirus : सावधान ! बँकेच्या EMI सवलतीसाठी कोणालाही देऊ नका OTP, पोलिसांचं आवाहन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती, शेतकरी, मजूर यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तीन महिने पुढे ढकलण्याचे आवाहन आरबीआयने बँकांना केले आहे. मात्र, या…