Browsing Tag

firing

पार्टी करून परतणाऱ्या मित्रांवर गोळीबार ; एक ठार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - पार्टी करून दुचाकीवरून परतणाऱ्या दोन मित्रांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना कुरुळ गावातील रसाणी डोंगर परिसरात रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. यात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा तरूण गंभीर जखमी आहे.सागर…

भावाचा जीव वाचविण्यासाठी पुण्यात गोळीबार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - दुचाकीचालकाबरोबर झालेल्या वादातून तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करत असलेल्या भावाचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याचा प्रकार कोंढव्यात शुक्रवारी रात्री घडला.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून…

आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबाराचा थरार ; पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीने झाडल्या ७ गोळ्या

भुईंज : पोलीसनामा ऑनलाईन - टोलवरून झालेल्या वादातून सातारा पुणे महामार्गावरील आणेवाडी टोलनाक्यावर टोलचे पैसे देण्यावरून गोळीबार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात एक टोल कर्मचारी जखमी झाला आहे. याठिकाणी सात राऊंड फायर झाल्याचे…

होळी उत्सवा दरम्यान भाजप आमदारावर गोळीबार ; परिसरात प्रचंड खळबळ

लखनौ : वृत्तसंस्था - होळीच्या सणाला गालबोट लागले असून होळीचे सेलिब्रेशन करत असताना भाजपच्या आमदारावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखिमपूर येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये आमदार योगेश वर्मा हे जखमी…

CRPF जवानाने केला सहकाऱ्यांवर गोळीबार, ३ जवानांचा मृत्यू

श्रीनगर : वृत्तसंस्था - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार होत असतो. मात्र आपल्याच जवानांकडून सहकाऱ्यांवर गोळीबार झाला तर... कल्पना करवत नाही. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी घटना उधमपूर मधील बट्टल…

मशिदीत गोळीबार ; ४० जणांचा मृत्यू, २० गंभीर जखमी

वेलिंग्टन : वृत्तसंस्था - न्यूझीलंडमध्ये मशिदीत करण्यात आलेल्या गोळीबारात आत्तापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले असल्याचे न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ट्विटकरुन दिली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा…

दहशतवाद्यांकडून नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यावर गोळीबार

श्रीनगर : वृत्तसंस्था - दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या बिजबेहरा ब्लॉकचे अध्यक्ष मोहम्मद इस्माईल वानी यांच्यावर गोळीबार केला आहे. या हल्ल्यामध्ये मोहम्मद वानी…

पुण्यात छऱ्याच्या बंदुकीतून मित्रावर गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दोन मित्रांमध्ये पूर्वी झालेल्या वादातून एकाने छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडल्याने त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना नांदेड फाटा येथील दळवीनगरमध्ये बुधवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली.रोनित देवीदास राठोड (वय २५,…

‘ऑर्केस्ट्रा अँड बार’ मध्ये पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार ; उपनिरीक्षक गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरु असलेल्या हॉटेलच्या बाहेर भांडण सुरु असल्याची माहिती मिळाल्याने तेथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार करण्यात आला. गोळी पायाला लागल्याने पोलीस जखमी झाले असून वडगाव मावळ…

कामगार पुतळ्याजवळ गोळीबार करणारा रावण टोळीतील मोक्कामध्ये फरार आरोपी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवडमधील रावण साम्राज्य आणि महाकाली या टोळ्यांतील टोळीयुद्धातून बुधवारी तिघांन महाकाली टोळीच्या एकावर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार केल्याचा प्रकार घडला. यात एकजण जखमी झाला होता. यात गोळीबार…
WhatsApp WhatsApp us