Browsing Tag

house breaking

थेऊर मध्ये पुन्हा घरफोडी, गावकरी वैतागले

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन - थेऊर (ता.हवेली) येथे घरफोडीच्या घटनेत 58 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याविषयी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार थेऊर येथील सखाराम नगर…

उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन - हिंजवडी येथील फेज-३ मधील मेगापॉलीस या उच्चभ्रु सोसायटीमध्ये हाऊस किपींग आणि गाड्या धुण्याचे काम करणाऱ्या चोरट्याकडून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये…

गुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीसह रोख रक्कम लंपास केली आहे. तर गुळूंचेतील आणखी एका घराचा दरवाजा चोरट्यांंनी उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याने गुळूंचे…

सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे 27 गुन्हे उघड, 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना पुणे गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २७ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तब्बल २३ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त…

घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ५ आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या ५ आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ५ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

१४ घरफोड्या करणारा आरोपी जेजुरी पोलीसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश बाळासाहेब चव्हाण (रा. गुळुंचे) हा निरा परिसरात येणार आहे अशी माहिती मिळताच, त्यास सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. तो खालील पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांमध्ये…

घरफोडी करणारा सराईत गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पार्किंगमधून दुचाकी चोरून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई विश्रांतवाडी…

धुळे : घरफोडी करणाऱ्या ३ जणांना गुन्हे शाखेने केले गजाआड

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - भावसार कॉलनीत गजराज अपार्टमेंट मध्ये राहणारे डॉ. अजित गजानन पाठक यांचे घरात चोरट्यांनी २९/६/२०१९ रोजी घरफोडी करुन चोरट्यांनी सोने, दागिने, रोख रक्कम असा ७ लाखों रुपयांचा ऐवज लुटून नेल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात…

कुमार नगर व सप्तश्रृंगी पोलीस कॉलनीत दोन घरे फोडुन चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरात दोन ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारत लाखो रुपये व सोने,चांदीचे दागिने लंपास केले. कुमारनगरात व्यापाऱ्याच्या बंद घराचा फायदा घेत घरात मागील दार तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांने घरात ठेवलेले रोख १ लाख ५० हजार…

पुण्यामध्ये घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत २७ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये २६ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी बुधवार पेठेत असलेल्या गोडाऊनमधून २४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सामान चोरून नेले तर दुसऱ्या घटनेत…