Browsing Tag

IMA

IMA चे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन, व्हॅक्सीनचे घेतले होते दोन्ही डोस

नवी दिल्ली : वृत्त संस्था - हार्ट केयर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आणि आयएमएचे (इंडियन मेडिकल असोसिएशन) माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांचे सोमवारी रात्री 11.30 वाजता निधन झाले. डॉ. अग्रवाल यांना कोरोना संसर्गानंतर एम्सच्या…

IPS अधिकारी हेमंत निंबाळकर यांना ‘या’ प्रकरणात उच्च न्यायालयाचा दिलासा

बंगळूर : वृत्तसंस्था - बेकायदा गुंतवणूक करुन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने आयएमए घोटाळ्यातील कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह 28 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल…

….तर राज्यभर वैद्यकीय सेवा ठप्प पाडू; IMA व मॅग्मोचा इशारा

भंडारा : पोलिसनामा ऑनलाईन - जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडप्रकरणी शनिवारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाच्या पाहणीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दोन तास बंदद्वार चर्चा केली. परिणामी संबंधितांवर गुन्हे दाखल होणार, अशी चर्चा…

‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्या डॉक्टरांना शहिदांचा दर्जा द्या : IMA

दिल्ली : करोनाच्या महामारीत मार्च महिन्यांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये 24 आपली सेवा पुरविणाऱ्या अनेक डॉक्टरांचादेखील करोनाशी लढताना मृत्यू झालेला आहे, त्यांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या घरातील सदस्यांना त्यांच्या…

Video : मुंबईच्या धारावी आणि दिल्लीत सामूहिक संसर्ग, IMA च्या दाव्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरु झाला आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) व्यक्त केली आहे. आपल्याला संसर्ग कुठून झाला हे…

धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे आतापर्यंत देशात 99 डॉक्टरांचा मृत्यू, मृत्यूदर 10 टक्क्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशासह राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नऊ लाखांच्या पुढे गेला असून यात अधीक्षक प्रमाणात डॉक्टर कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे देशात इंडियन…