Browsing Tag

lady

नोकरीच्या अमिषानं व्यावसायिकाकडून युवतीवर हॉटेलमध्ये ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दहावीची  तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावून एका व्यावसायिकाने तिच्यावर बलात्कर केल्याची घटना कानपूरमध्ये समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल…

Video : आझाद हिंद सेनेच्या सदस्य राहिलेल्या सासुला सूनेकडून बेदम मारहाण ; व्हायरल व्हिडीओवर…

हरियाणा : वृत्तसंस्था -  सोशल मीडियावर एका महिलेकडून तिच्या म्हाताऱ्या सासूला वाईट पद्धतीने मारतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला एका म्हताऱ्या बाईला अत्यंत वाईट पद्धतीने मारताना दिसून येत आहे.…

महिला पोलिसाला ‘चकण्यासाठी शंभर ठेव’ म्हणणे आले तिघांच्या आंगलट

वसई :पोलीसनामा ऑनलाईन- वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन चकण्यासाठी शंभर रुपये ठेव,अशा अवमानकारक भाषेत महिला पोलिसावर दाखवलेली मग्रुरी तिघांच्या चांगलीच अंगलट आली आहे. हे तिघेही वसईतील रहिवाशी असून तिघा आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली…

भर दिवसा घरात घुसून तरूणीचा निर्घृण खून

लातूर : पोलीसनामा आॅनलाईनलातूर शहरातील एक धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणारी एक घटना समोर आली आहे. लातूर शहरातील विशाल नगर भागात एका 20 वर्षीय तरूणीचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. अपुर्वा यादव असं या मुलीचं नाव आहे. या घटनेने…

सबरीमाला मंदिरात आता महिलांना प्रवेश 

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुरुष पत्नीची मालमत्ता नाही असा ऐतिहासिक निर्णय दिल्या नंतर आज सुप्रिम कोर्टाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा अधिकार असल्याचा निकाल पाच न्यायमूर्तींचा खंडपीठाने दिला आहे.मंदिर प्रवेश ही…

सबरीमाला मंदिर: महिलांच्या प्रवेशाबाबत आज सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेरळमधील सबरीमाला मंदिर या ऐतिहासिक मंदिरात १० ते ५० वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेशबंदी आहे. या प्रथेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार असून, पुरूषांबरोबर महिलांनादेखील बरोबरीने पूजेचा समान अधिकार…

मुलावरुन गाडी नेणाऱ्या ‘त्या’ महिलेवर  गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनसोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या मुलाच्या अंगावरून  निष्कळजीपणे गाडी चालवणाऱ्या 'त्या' महिलेचा अखेर शोध लागला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ही महिला मुंबईतील दिंडोशी भागात…

प्रेमात धोका दिल्याने जाळुन घेतल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनएसएससी बोर्डात तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छता गृहात तरूणीने जाळुन घेतल्या प्रकरणी लिपिकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मगरसिंग उर्फ सुनिल सुखलाल राजपूत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या…

पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रथमच महिला उपायुक्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनराज्य पोलीस दलामध्ये शुक्रवारी रात्री मोठे बदल करण्यात आले. वरिष्ठ, अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नियोजित पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपयुक्तांची नियुक्ती करण्यात आली…

निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीकडून अल्पवयीन तरुणाचे लैंगिक शोषण

शिल्पा माजगावकर : पोलिसनामा ऑनलाईन कोल्हापूर : निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने अल्पवयीन मुलाचे लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. आरोपी…