Browsing Tag

Lok Sabha election 2019

आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील

रामपूर : वृत्तसंस्था - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि भाजप उमेदवार जयाप्रदा यांच्यामध्ये सध्या जोरात वाकयुद्ध रंगलं आहे. माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स-रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे-कुठे नजर मारतील हे मला माहित…

साध्वी प्रज्ञाची पीडा समजून घ्यायला हवी ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील 'साध्वीची पीडा समजून घ्याला हवी से वक्तव्य केले आहे'. यापूर्वी…

शहीद करकरेंबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन साध्वीची माघार, मागितली माफी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला, असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. अखेर…

‘ईव्हीएम’ मध्ये दडलंय काय, सांगता येत नाही ! : प्रकाश आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघामध्ये काल मतदान झाले. मतदान झालेल्या दहा मतदारसंघापैकी सोलापूर लोकसभा मतदारसंघात 'ईव्हीएम' मध्ये बटण कोणतेही दाबल्यानंतर मतदान…

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातील उमेदवारांचं नशीब ईव्हीएममध्ये कैद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले महाराष्ट्रासह देशभरातील ९५ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, द्रमुक नेते डी…

नरेंद्र मोदींच्याच हातात देश सुरक्षित : रामदेव बाबा

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूकिची रणधुमाळी जोरात सुरु असतांनाच भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी रामदेव बाबा पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जयपूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांच्या…

पर्रिकरांबाबत शरद पवारांचे ‘ते’ वक्तव्य अयोग्यच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राफेल खरेदीचा व्यवहार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना अमान्य होता, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असे विधान शरद पवार यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत राफेल खरेदी प्रकरणावर…

भाजपा गोपीनाथ मुंडेंशिवाय अपूर्ण, जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही तो भाजपमध्ये नाही : देवेंद्र फडणवीस

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा दिवंगत गोपीनाथ मुंडेंशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे जो गोपीनाथ मुंडेंसोबत नाही तो भाजपमध्ये राहू शकत नाही. जे आले त्यांना घेऊन आणि जे नाही आले त्यांच्या शिवाय आम्ही पुढे जाऊ. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

‘कलम ३७० रद्द केले तर काश्मीरमध्ये तुमचा झेंडा कोण फडकवतो हेच बघतो’

श्रीनगर : वृत्तसंस्था - काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्यावरून भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कलम ३७० रद्द केल्यास काश्मीर भारतापासून वेगळा होईल असा इशाराच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख…

राज ठाकरेंवर पातळी सोडून टीका करणाऱ्याला मनसे स्टाईलने चोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध मोहिम उघडली आहे. राज यांनी आपल्या भाषणामधून भाजपच्या धोरणांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सध्या भाजपच्या आयटी सेलच्या…