Browsing Tag

marathwada

राज्यात पावसाचा ‘हाहाकार’, पण ‘इथं’ सुरू झालाय कृत्रिम पावसाचा…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद…

धक्कादायक ! दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या मुलीवर सामुहिक अत्याचार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या पाठ सोडायला तयार नाहीत. दुष्काळ असल्याने हाताला काम नसल्याने अनेकांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले. मराठवाड्यात हाताला काम नसल्याने मुंबईत कामाला…

Video : डॉ. प्रीतम मुंडेंच्या इंग्रजीतील प्रश्‍नाला स्मृती इराणींचं ‘मराठमोळ’ उत्‍तर ;…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या तारांकित प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापुस उत्पादक…

मराठवाड्यात पावसाच्या सुरुवातीने शेतकरी ‘सुखावला’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह सामान्य माणूस सुखावला आहे. हिंगोलीत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून परभणी, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत…

खुशखबर ! अखेर मान्सून राज्यात दाखल, 22-23 जूनला कोकण, मराठवाडयासह मध्य महाराष्ट्रात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात 'वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लांबलेला मान्सून अखेर आज दाखल झाला. अवघा महाराष्ट्र आणि बळीराजा गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची डोळ्यात प्राण आणून मान्सूनची वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपली…

दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची…

औरंगाबाद : वृत्तसंस्था - यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात…

मराठवाड्याचा दुष्काळ या पुढची पिढी पाहणार नाही : मुख्यमंत्री

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - सध्या संबंध महाराष्ट्रात दुष्काळ असून इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जरा जास्तच असतात. परंतु आता इथून पुढच्या पिढीला मराठवाड्यातील दुष्काळ पाहू देणार नाही, हा आमचा संकल्प आहे आणि त्यासाठी जे…

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; ‘मुंढे साहेबांचे ते स्वप्न पूर्ण करू’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाहिलं होतं. त्यामुळे गोदावरीत पाणी आणून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करु, असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे. भाजपचे दिवंगत नेते…

मराठवाड्यात दुष्काळी संहिता, निवडणूक मिटवणार का दुष्काळी कलंक !

पोलिनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - आचारसंहिता लागल्यामुळे आता निवडणुकीच्या चर्चांना वेग येत आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार कसा असावा तो निवडून येणे योग्य आहे का नाही याची चाचपणी करत आहे. मराठवाड्यात आठ लोकसभा सीट आहेत. या सर्व ठिकाणी…

दुष्काळ जाहीर करून दुष्काळ लपवतय सरकार ?

पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - दुष्काळ लपवण्याचा प्रयत्न का करताय असा प्रश्न उपस्थित होत आहे मराठवाड्यात यंदा दुष्काळ परस्थिती झालेली आहे. लातूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा नागरिकांना दरवर्षी सहन कराव्या लागतात,…