Browsing Tag

MSEB

चुकीच्या बिलासाठी ३५,००० रुपये भरपाई देण्याचा ग्राहक संरक्षण न्यायालयाचा ‘आदेश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाणे जिल्ह्यातील ग्राहक संरक्षण न्यायालयाने वीज वितरण कंपनीला ग्राहकांना चुकीचे बिल पाठविल्याबद्दल ३५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ सालच्या या प्रकरणात कोर्टाने सांगितले की, कंपनीच्या सेवेतील…

4000 रुपयांची लाच घेताना ‘महावितरण’ची महिला टेक्निशियन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - घरगुती लाईटचे मीटर बसवण्यासठी 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना गेवराई महावितरण कार्यालयातील महिला टेक्निशियनला गेवराई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरणमधील भ्रष्टाचार समोर आला आहे.…

महावितरणमध्ये ७००० जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये करियर करणाऱ्या ITI पास उमेदवारांना सुवर्ण संधी असून या विभागात ७००० जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १३ जुलै पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची…

MSEB मध्ये अधीक्षक अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - (MSEB) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेडमध्ये अधीक्षक अभियंता पदाच्या १० जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी B.Tech/B.E झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक…

वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नका ; महावितरणचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच…

‘त्या’ व्यक्तीच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाहीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (गुणवंती परस्ते) - दांडेकर पुलाजवळ वीजेचा धक्का लागून बापू मेसा कांबळे यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला सहा महिने उलटूनही त्याच्या परिवाराला नुकसान भरपाईसाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यांची चार मुले अनाथ झालेली असताना…

विज बिलाचा चेक बाऊंस झाल्यास दीड हजाराचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १हजार ५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने…

शेतकऱ्याला उशीरा वीज जोडणी दिल्याने महावितरणला १२ लाखांचा दणका 

उस्मानाबाद: पोलीसनामा आॅनलाईनशेतकऱ्याच्या फसवणूकीचा नवीनच प्रकार समोर आला आहे. महावितरणने वीज जोडणीबाबत एका शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, मात्र महावितरणला याची चांगलीच शिक्षा भेटली आहे. महावितरणला आर्थिक दणका बसला आहे. उस्मानाबाद…

मुठा कालवा फुटण्यास भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नाही

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनसिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले.दांडेकर पुलाजवळ…

मुठा कालवा फुटल्याने चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनसिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटून जनता वसाहत व परिसरातील अनेक घरांत पाणी शिरल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून महावितरणकडून चार रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २८) सकाळी सर्व घरांची पाहणी…